Category: Business
डिजीटल अटक प्रकरणात मोठा भांडाफोड : ८ आरोपींना अटक, २२ लाखांची रक्कम गोठवली
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, व उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपासाची धुरा पोलीस निरीक्षक शिरीष पवार (बोईसर पोलीस ठाणे) व अजय गोरड (सायबर पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखालील पथक सांभाळत आहे. या कारवाईमुळे डिजिटल फसवणुकीच्या गुन्ह्यांवर मोठा आळा बसला असून नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे, असा सल्ला…
पालघरमध्ये भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
नेतृत्वाखाली पुढे सरकतोय ‘भाजप परिवार’, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा निर्धार
पालघर पोलीस दलाचा गौरव: जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कासा पोलीस स्टेशनचा विशेष सन्मान
पालघर– संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालयाचा प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पालघर जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला. यानिमित्त, रमजान ईद आणि गुढीपाडवा या सणांचे औचित्य साधून, फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट, मस्जिद-ए-रहमान, तारापूर यांच्या वतीने पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाचाहा सत्कार मंगळवार, १ एप्रिल २०२५ रोजी ट्रस्टचे…