jagrukpalghar02@gmail.com

Boisar News | भिमनगरमध्ये अपघातांना आळा घालण्यासाठी अखेर गतिरोधक; रितेश भोणे यांच्या पाठपुराव्याला यश

बोईसर : बोईसर-तारापूर या वर्दळीच्या मुख्य मार्गावरील भिमनगर परिसरात वारंवार होणारे अपघात आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता अखेर या ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात आला आहे. भिमनगर परिसरात शाळा असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुले, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या…

Read More

आमदारांच्या वाहनावरील लोगोचा गैरवापर? राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर विधानसभा आमदाराचा लोगो

पालघर महाराष्ट्र विधानसभा आमदारांसाठी वापरला जाणारा लोगो आता आमदारांच्या कुटुंबीयांच्या वाहनांवरही झळकताना दिसत असल्याने यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पालघरचे माजी खासदार तथा शिवसेना नेते सध्याचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव आपल्या वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा आमदार’ असा लोगो लावून फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, आमदारांच्या पदाचा किंवा शासकीय ओळखीचा…

Read More