बोईसर ग्रामपंचायतीविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलनाची घोषणा
📍 जमुना टॉकिज रोड ते राहूल मेडिकल परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष बोईसर | जमुना टॉकिज रोड ते राहूल मेडिकल परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आणि इतर अनेक मूलभूत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत बोईसरकडून केवळ पाहणी व आश्वासनांपलीकडे ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही…
🏃♂️ राष्ट्रीय एकता दिनानिमित्त तारापूर पोलिसांकडून एकता दौडचे आयोजन
फिरोज खान /प्रतिनिधीपालघर जिल्हा पोलीस दल आणि तारापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता पाचमार्ग नाका ते 12 हजारी व परत पाचमार्ग नाका या मार्गावर 5 किमी एकता दौड / वॉक आयोजित करण्यात…
बोईसरच्या पदापथावर फेरीवाल्यांची पुन्हा घुसखोरी
फेरीवाल्यांच्या मुजोरीसमोर ग्रामपंचायत प्रशासन हतबल
भारताचा पहिला ऑफशोअर विमानतळ होणार वाढवण येथे!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा, प्रकल्प 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता
मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अती रक्तस्त्राव
पालघर –मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अती रक्तस्त्राव झाल्याने पालघर तालुक्यातील धुकटन गावातील बावीस वर्षीय गर्भवती प्रिती जाधव हिचा सिल्वासा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला . प्रसूती नंतर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मयत महिलेच्या पती कडून करण्यात येतोय. . 108 क्रमांकाची तसच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने सिल्वासा येथिल रुग्णालयात पोहचण्यासाठी उशीर झाल्याने तिचा मृत्यू…

