पालघर | बोईसर पोलिस ठाण्यात 21 वर्षीय रौफ अहमद मंन्सुरी या तरुणाच्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अहमद मनसूरी हे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेच ठावठिकाणा लागला नाही.
या प्रकरणी 29 ऑक्टोबर रोजी बोईसर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद (G.D. No. 030/2025) करण्यात आली आहे. हरवलेला युवक बोईसर येथील रूम नं. 306, यशवंत श्रष्ठी बिनं , बोईसर,