बोईसर एमआयडीसीतील टेम्पो चालक-मालकांनी मनसे वाहतूक सेनेत प्रवेश घेतला; कॅमलीन नका येथे फलकाचे अनावरण
यावेळी वाहतूक सेनेच्या माध्यमातून खराब रस्ते, टोल वसुली, RTO नियम आणि ट्रान्सपोर्टर्सच्या गळचेपीविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगण्यात आले. प्रमुख उपस्थितीत आरिफ शेख, समीर मोरे – पालघर जिल्हा अध्यक्ष, भावेश चुरी – पालघर जिल्हा अध्यक्ष, धिरज गावड – विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष, चेतन पाटील – जिल्हा संघटक वाहतूक सेना, सिद्धेश महाले – कामगार सेना, उदय माने…
कांवड़ यात्रा में उमड़ा शिवभक्तों का सैलाब, राष्ट्रवादी काँग्रेस ने लगाया सेवा शिविर
बोईसर: विश्व हिंदू परिषद व बजरंग दल द्वारा रविवार को भव्य कांवड़ यात्रा निकाली गई, जो बोईसर से बाणगंगा होते हुए संजान तक पहुंची। हजारों शिवभक्तों ने गंगाजल से भरी कांवर लेकर भक्ति भाव से सहभाग लिया। रास्ते में उपमुख्यमंत्री अजित दादा पवार के वाढदिवस व जनसंवाद यात्रा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की ओर से…
जागतिक पातळीवर गुंगवाडा गावाचा नावलौकिक – श्वेता दवणे यशस्वी!
गुंगवाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरुवात करत श्वेताने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गुंगवाडा गावासोबत महाराष्ट्र व भारताचा सन्मान उंचावला आहे. गुंगवाडा ग्रामस्थांकडून श्वेताचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
आषाढी एकादशी निमित्त चिंचणी पिंपळ नाका येथे उत्सवाची भक्तिमय सांगता
या प्रसंगी पंचक्रोशीतील वारकरी भजन, कीर्तन व दिंडीसह दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उत्सव ॐकार मित्र मंडळ चिंचणी पिंपळ नाका यांच्या वतीने उत्साहात पार पडला.

