साधू हत्याकांडानंतर चर्चेत आलेले काशिनाथ चौधरी पुन्हा अडचणीत; हिंसाचाराचा गुन्हा दाखल

पालघर | प्रतिनिधीसाधू हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत आलेले काशिनाथ गोविंद चौधरी यांच्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील मोडगाव सावरपाडा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून ही हिंसक घटना घडली आता त्यांच्यावर थेट मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.                       नेमकं काय घडलं?ही…

Read More

सरावली संजय नगर येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

सरावली ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी योग्य जागा मिळत नव्हती. मात्र जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून संजय नगर आणि सिद्धार्थ नगर येथे अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी एक- एक गुंठे सरकारी जागा मंजूर करून घेतली. त्याचप्रमाणे संजय नगर येथे अंगणवाडी…

Read More