Boisar navrang 2025 : सर्कस ग्राउंडवर पहिल्यांदाच इंडोर गरबा, पावसाची चिंता नाही!

या उत्सवात लाइव्ह ऑर्केस्ट्रा, वुडन डान्स फ्लोअर, व्हीआयपी डान्स झोन, फूड कोर्ट, डेली प्राईजेस यांसह सेलिब्रिटी आर्टिस्टचे खास परफॉर्मन्स रंगणार आहेत. ‘हास्यजत्रा’ फेम कलाकार आणि यूपी स्टार्स हा देखील या महोत्सवाचा विशेष भाग असणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमातून तरुणाईला मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवून सांस्कृतिक संदेश देणे हा उद्देश आहे. सर्वपक्षीय नेते आणि ज्येष्ठ…

Read More

डहाणू तालुक्यातील विठ्ठल नावाचा पत्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए असल्याचं दाखवत सरकारी अधिकाऱ्यांन कडून उकळत आहे पैसे.

डहाणू डहाणू तालुक्यातील एक विट्ठल नावाचा पत्रकार आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए असल्याचं सांगत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दमदाटी करत असल्याचा समोर आला आहे . शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या योजनांचा फायदा घेत दुसऱ्या बाजूला मात्र स्वतःला राज्यातील उपमुख्यमंत्री यांचा पी ए सांगून त्यांनी डहाणू सह पालघर जिल्यातील काही भागात अधिकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा गोरख…

Read More