PALGHAR: शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात नवा खुलासा, सीसीटीव्ही फुटेज समोर

पालघर: शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ‘पुढारी न्यूज’ या वृत्तसंस्थेला मिळालेल्या फुटेजनुसार, मीरा रोड येथील साईबाबा नगर, श्रीनगर परिसरातील एका इमारतीतून दुपारी सुमारे 1 वाजता अशोक धोडी निघताना दिसत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, घरगुती कामानिमित्त ते मीरा रोड येथे गेले होते, मात्र परत येताना त्यांचे अपहरण करण्यात आले. हा नवा सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, धोडी यांच्या अपहरणामागे नेमके कोण आहेत याचा शोध घेतला जात आहे.

(तपास सुरू असलेल्या या प्रकरणातील अधिक अपडेट्स लवकरच…)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गुर्जर समाज बंधुओं का स्नेह सम्मेलन उत्साहपूर्वक संपन्न

गुर्जर समाज बंधुओं का स्नेह सम्मेलन उत्साहपूर्वक संपन्नआज, 26 जनवरी 2025 को बोईसर और पालघर क्षेत्र के गुर्जर समाज बंधुओं का स्नेह सम्मेलन बड़े उत्साह के साथ मनाया गया। इस खास अवसर पर कई प्रमुख अतिथियों की उपस्थिति रही, जिनमें श्री सतीश पाटिल (राष्ट्रीय महामंत्री, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा), श्री वसंत महाजन (महामंत्री, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा, गुजरात प्रांत), और श्री कैलास पाटिल (गुजर मंडल अध्यक्ष, वापी) प्रमुख थे।

कार्यक्रम में मेधावी छात्रों का सम्मान किया गया और सामाजिक जागरूकता, असमानता, और समाज के विकास से जुड़े मुद्दों पर गहन चर्चा हुई। इसी दौरान, गुर्जर समाज बोईसर-पालघर मंडल की स्थापना की गई और अध्यक्ष पद के लिए श्री दिनेश महाजन को चुना गया।

इस सम्मेलन में समाज के बंधुओं ने बड़ी संख्या में भाग लिया, जिससे यह आयोजन बेहद सफल और यादगार बन गया।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *