औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयक कार्यशाळा , १४० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग
कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी १० वाजता दीपप्रज्वलनाने झाला. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नरेश देवराज (सहसंचालक, DISH), श्री. वेलजी गोगरी (अध्यक्ष, TIMA), श्री. रवी भवसार (अध्यक्ष, TIMA-MARG) आणि श्री. सतीश वाळेकर (प्लांट हेड, टाटा स्टील) उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी श्री. नरेश देवराज यांनी औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, सध्याच्या औद्योगिक युगात सुरक्षितता ही…

