मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस कुंभवलीत सामाजिक जाणिवेतून साजरा

हा उपक्रम भाजप जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. सुमित पिंपळे यांच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी पालघर पश्चिम मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रणय म्हात्रे , सुमित ठाकूर, चिराग संखे, कल्पेश व हर्षल पिंपळे, नितीन करणकाळे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करण्याचा समाजाभिमुख उपक्रम ग्रामस्थांनी कौतुकाने स्वीकारला.

