पालघर पोलीस दलाकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यापक जनजागृती अभियान
या उपक्रमात स्थानिक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व सहकारी संस्थांचा सहभाग लक्षणीय होता. जनतेला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस दलाने विविध स्तरांवर जाऊन थेट संवाद साधला. या अभियानाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी केले. पालघर पोलीस दलाच्या या…
BOISAR | लाल बावट्याच्या बिर्हाड आंदोलनाला यश – प्रलंबित वनदावे निकाली, मध्यरात्री आंदोलन स्थगित
आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलीस व वनविभागाची धांदल उडाली. राज्य सचिव काॅ. आदेश बनसोडे, जिल्हा सह सचिव काॅ. शेरू वाघ, तालुका सचिव काॅ. भगवाण म्हणणे आदींच्या आक्रमक भाषणांनी प्रशासनाला धारेवर धरले. महिलांनी आंदोलनपर गाणी सादर करत उत्साह वाढवला. प्रशासनाने दोन दिवसांत वनदावे निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, लाल बावटा पक्षाने “आश्वासन नव्हे, अमलबजावणी हवी” असा ठाम…

